--> राफेल विमानाची 'ही' मिसाईल यंत्रणा चीन- पाकिस्तानसाठी ठरणार 'कर्दनकाळ' | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

राफेल विमानाची 'ही' मिसाईल यंत्रणा चीन- पाकिस्तानसाठी ठरणार 'कर्दनकाळ'

वेब टीम : दिल्ली भारत-फ्रांस यांच्यात राफेल या लढाऊ विमानांचा करार केल्यापासून चर्चेत आहे.  गेली दोन-तीन वर्षांपासून चर्चेत असलेले राफेल लढा...


वेब टीम : दिल्ली
भारत-फ्रांस यांच्यात राफेल या लढाऊ विमानांचा करार केल्यापासून चर्चेत आहे. 

गेली दोन-तीन वर्षांपासून चर्चेत असलेले राफेल लढाऊ विमान अखेर भारतात उतरले आहे. 

हवाई दलाच्या अंबाला बेसवर राफेल विमानांनी लँडिंग केले. ही विमाने वैशिष्टयपूर्ण आहेत. 

या आधी भारतीय हवाई दलाकडे इतकी अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली विमाने नव्हती. 

राफेलची शस्त्रास्त्रे खासकरुन मिसाइल यंत्रणा शत्रूसाठी घातक ठरू शकतात.

राफेल हे फ्रान्सच्या इंजिनिअरींग कौशल्याचे उत्तम उदहारण आहे. हवाई युद्धामध्ये शत्रूने तुम्हाला शोधण्याआधी तुम्ही त्याला शोधून संपवणे महत्वाचे असते. 
त्या दृष्टीन राफेलमध्ये क्रांतीकारी तंत्रज्ञान आहे. राफेलच्या नाकामध्ये मल्टीडायरेक्शनल रडार सिस्टिम आहे. युरोपमध्ये हे युनिक तंत्रज्ञान आहे.

स्काल्प हे हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाइल आहे. ३०० किलोमीटर अंतरापर्यंतच्या लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची या मिसाइलची क्षमता आहे. 

या मिसाइलमुळे भारतीय वायू दलाला शत्रूच्या प्रदेशात खोलवर हल्ला करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे.

राफेलच्या कॉकपीटमध्ये बसलेल्या वैमानिकाला आता लक्ष्याच्या जवळ जाऊन हल्ला करण्याची आवश्यकता नाही. 

तो दूर अंतरावरुन लक्ष्यावर मिसाइल डागू शकतो. त्यामुळेच एअर स्ट्राइकसाठी आता शत्रूच्या हद्दीत जाण्याची गरज नाही. 

आपण भारतात बसूनच दहशतवाद्यांचे तळ नष्ट करु शकतो. 

त्यामुळे सरकारमधील नेते आणि एअर फोर्सचे अधिकारी राफेल युद्धाच्या काळात गेमचेंजर ठरेल असे सांगत आहेत.

राफेलच्या या क्षमतेमुळेच समीकरणे बदलणार असून हवाई शक्तीमध्ये भारत चीन-पाकिस्तानपेक्षा सरस असेल.

“स्काल्प मिसाइलने आपली क्षमता सिद्ध केली आहे. शत्रूच्या प्रदेशातील पुल, रेलरोड, ऊर्जा प्रकल्प, धावपट्टी, बंकरही उद्धवस्त करु शकतो. 

जमिनीलगत उड्डाण करण्याच्या क्षमतेमुळे स्काल्प शत्रूच्या हवाई सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊ शकते” असे हे मिसाइल बनवणाऱ्या MBDAच्या अधिकाऱ्याने सांगितले.

स्काल्प मिसाइल यूके एअर फोर्स आणि फ्रेंच एअर फोर्स वापरते. खाडी युद्धात हे मिसाइल वापरले आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: राफेल विमानाची 'ही' मिसाईल यंत्रणा चीन- पाकिस्तानसाठी ठरणार 'कर्दनकाळ'
राफेल विमानाची 'ही' मिसाईल यंत्रणा चीन- पाकिस्तानसाठी ठरणार 'कर्दनकाळ'
https://1.bp.blogspot.com/-GwBusmJXzsM/XyGKKw7OjeI/AAAAAAAAJ9s/i9JpgpTDwyEMhfZF1Fs5UsnnH2dH6hIEgCLcBGAsYHQ/w640-h432/rafale-fighter-jet-missiles.webp
https://1.bp.blogspot.com/-GwBusmJXzsM/XyGKKw7OjeI/AAAAAAAAJ9s/i9JpgpTDwyEMhfZF1Fs5UsnnH2dH6hIEgCLcBGAsYHQ/s72-w640-c-h432/rafale-fighter-jet-missiles.webp
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2020/07/rafale-fighter-jet-missiles.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2020/07/rafale-fighter-jet-missiles.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content