देशभरात पेट्रोल दरवाढीचा भडका सुरूच... आज झाली 'इतकी' वाढ


वेब टीम : दिल्ली

पेट्रोल पुन्हा महागले आहे. डिझेलचे दर मात्र स्थिर आहेत. 


गुरुवारी पेट्रोलच्या किमतीत प्रतिलिटर 10 पैशांची वाढ करण्यात आली. 


त्यामुळे राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर 81 रुपये इतका झाला. 


तर, डिझेल 73.56 रुपये इतके आहे. मध्यंतरी, इंधनाचे दर स्थिर होते. 


मात्र मागच्या चार-पाच दिवसांपासून पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे. 


कोलकातामध्ये पेट्रोल 82.53 रुपये, डिझेल 77.06 रुपये मिळत आहे. 


तर चेन्नईत हेच दर अनुक्रमे 84.09 रुपये आणि 78.86 रुपये इतके होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post