कुणाल कामराच्या 'कॉमेडी शो'साठी संजय राऊतांना आमंत्रण...वेब टीम : मुंबई

स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोमध्ये आमंत्रित केले आहे.


‘संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, 


तरच मी पुन्हा सुरू करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’ असं ट्विट  कुणाल कामराने केले आहे.


महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. 


या पार्श्वभूमीवर ‘सामना’च्या निमित्ताने मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणारे राऊत आता मुलाखत देताना दिसणार का , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post