मोठी बातमी... पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये झाली कपात...वेब टीम : मुंबई

पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली. 


काल पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर अनुक्रमे 13 ते 20 पैशांनी स्वस्त झाले. 


मुंबईत काल पेट्रोल 88.08 रुपये, तर डिझेल 78.085 रुपये प्रतिलीटर होते. 


दिल्लीत हेच दर अनुक्रमे 81.40 व 72.37 रुपये इतके होते. 


चेन्नईत पेट्रोल 84.44 रुपये, तर डिझेल 77.73 रुपये आणि 


कोलकात्यात पेट्रोल 82.92 रुपये, तर डिझेल 78.85 रुपये प्रतिलिटर होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post