आम्ही देशाची मान खाली होऊ देणार नाही : राजनाथ सिंहवेब टीम : दिल्ली

पूर्व लडाखमध्ये भारतीय जवान कठीण परिस्थितीचा सामना करीत आहेत. 


आम्ही हा प्रश्न शांततेने सोडवू इच्छितो. 


पण, चीनच्या धोरण आणि कृतीत विरोधाभास असतो. 


सीमेवरील सद्य:स्थिती तो बदलू पाहतो; पण आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. 


जगातील कोणतीही शक्ती भारतीय जवानांना सीमेवरील गस्तीपासून रोखू शकत नाही. 


भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्या सज्ज आहे. 


आम्ही देशाची मान खाली होऊ देणार नाही, 


असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत व्यक्त केला

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post