विजांच्या गडगडाटासह राज्यात पुढील चार दिवस मुसळधार बरसणार...वेब टीम : दिल्ली

महाराष्ट्रातील पावसाची सद्य:स्थिती काय आहे? 

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


याविषयी आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. मोहपात्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे.


गुरुवारी कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 


13 ऑक्टोबरला दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार 


तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.


15 ऑक्टोबरला कोकणातील सर्व जिल्ह्यात अति जोरदार पावसाची शक्यता आहे. 


मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post