--> सरपंच प्रकाश गाजरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

सरपंच प्रकाश गाजरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

सरपंच प्रकाश गाजरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार शासकीय योजना सरपंच गाजरेंनी पोचविल्या ग्रामीण भागात सर्च मराठी फाउंडेशनने केला सन्मान प्रकाश ग...

सरपंच प्रकाश गाजरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

शासकीय योजना सरपंच गाजरेंनी पोचविल्या ग्रामीण भागात

सर्च मराठी फाउंडेशनने केला सन्मान

प्रकाश गाजरे उपक्रमशील सरपंच : आमदार निलेश लंके

आमदार निलेश लंके यांनी गाजरे यांना दिल्या शुभेच्छा



पारनेर/प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हसोबा झापचे उपक्रमशील सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सर्च मराठी मीडिया ग्रुप कडून प्रदान करण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची सगळ्यात महत्त्वाची फळी मानली जाते ती म्हणजे ग्रामपंचायत.अशाच ग्रामपंचायतीचा प्रमुख आणि गावचा आद्य नागरिक म्हणून  शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवणे, महिला सक्षमीकरण, शिक्षण, वृक्षारोपण, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणारी कामे, कोरोनाच्या काळातील खबरदारीच्या दृष्टीने केलेली कार्य,  गावासाठी केलेल्या अशा विविध प्रकारच्या कामा साठी गावचे प्रथम नागरिक सरपंच यांचा सर्च मराठी फौंडेशन आणि मिडिया ग्रुप कडून सन्मान करण्यात येतो. 
दरम्यान सर्च मराठी फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार पारनेर तालुक्यातील म्हसोबा झापचे उपक्रमशील सरपंच प्रकाश तुकाराम गाजरे यांना प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर सरपंच प्रकाश गाजरे यांना आपल्या कामांमुळे आपण फक्त सरपंच न राहता एक आदर्श सरपंच म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहात म्हणून तुमच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आपणांस हे 'सन्मानपत्र' देण्यात येत आहे असे सर्च मराठी फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले.
सरपंच प्रकाश गाजरे यांनी म्हसोबा झाप ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करत असताना अनेक उपक्रम ग्रामस्तरावर राबविले आहेत. ग्रामीण भागात उपक्रम राबवून ते आदर्श सरपंच बनले असून त्यांचा सर्च मराठी फाउंडेशन कडून करण्यात आलेला गौरव हा त्यांच्या कामाची उंची आणखीन वाढविणारा आहे. सर्च मराठी फाउंडेशन व मिडिया ग्रुपच्या वतीने आमदार निलेश लंके यांच्या हस्ते सरपंच प्रकाश गाजरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी  सर्च मराठी फाउंडेशन व मीडिया ग्रुपचे स्वप्निल सं. वजार्डे (कार्यकारी संपादक) अॅड. शाल्वी अ. शहा (एम.डी.), विष्णू ना. वजार्डे (डायरेक्टर, एडिटर इन चिफ) व प्रकाश खोडदे विकास गिरी हे उपस्थित होते. यावेळी आमदार लंके यांनी सरपंच प्रकाश गाजरे यांना शुभेच्छा दिल्या.
प्रकाश गाजरे उपक्रमशील सरपंच : आमदार निलेश लंके

म्हसोबा झाप सारख्या आदिवासी भागात काम करत असताना शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून व आपल्या ग्रामपंचायत मध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून सरपंच प्रकाश गाजरे हे उत्तम कार्य करत आहेत सरपंच गाजरे यांच्या माध्यमातून आज अनेक सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविले जात आहेत. असे यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले.

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: सरपंच प्रकाश गाजरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
सरपंच प्रकाश गाजरे यांना आदर्श सरपंच पुरस्कार
https://lh3.googleusercontent.com/-65MheHpjKLE/YYCUtzLF6_I/AAAAAAAAH8I/So_QjQcd4_knqpj4J04G8EYVN8EwACpywCLcBGAsYHQ/s1600/IMG-20210803-WA0049%257E2.jpg
https://lh3.googleusercontent.com/-65MheHpjKLE/YYCUtzLF6_I/AAAAAAAAH8I/So_QjQcd4_knqpj4J04G8EYVN8EwACpywCLcBGAsYHQ/s72-c/IMG-20210803-WA0049%257E2.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2021/11/blog-post_2.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2021/11/blog-post_2.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content