--> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकांन संदर्भात चर्चा पारनेर तालुक्यात पक्षाची ताकद वा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार

पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निवडणुकांन संदर्भात चर्चा

पारनेर तालुक्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न


पारनेर/प्रतिनिधी : 
पारनेर तालुका येथील सेनापती बापट सभाग्रहात भारतीय जनता पार्टी, पारनेर तालुका व शहर भाजपा यांची सयुक्तिक पंचायत समिती जिल्हा परिषद व तसेच पारनेर नगरपंचायत व आगामी बाजार समित्या व सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक संदर्भात मेळावा तसेच कार्यकर्ता बैठक प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे व भाजपा तालुका अध्यक्ष वसंत चेडे यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा सरचिटणीस दिलीप कुमार भालसिंग व प्रभारी सुभाष गायकवाड हे उपस्थित होते या बैठकीमध्ये विविध गटातून व गणातून उमेदवारांची चाचणी करण्यात आली. 


भारतीय जनता पक्ष आगामी सर्व निवडणुका या फक्त कमळ या चिन्हावर लढवण्यात येतील कोणत्याही प्रकारच्या तालुक्यामध्ये आघाड्याची शक्यता तालुकाध्यक्ष व प्रभारी यांनी फेटाळून लावली. भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व कार्यकर्ते निष्ठावानपणे काम करतील व जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील असे आश्वासन तालुकाध्यक्षच्या वतीने देण्यात आले. 


   या बैठकीनंतर सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एस. टी. महामंडळ  आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना किरण कोकाटे यांच्या वतीने सुजय विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फळांचे वाटप करण्यात आले. तसेच पारनेर तालुक्याचे वीज प्रश्नांसंबंधी वीज वितरण कार्यालयावर भेट देण्यात आली. 


 नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवणार : कोकाटे
पारनेर नगरपंचायत निवडणूक ही भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार असून प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे करून पक्षाची ताकद आता दाखवून देणार आहे वरिष्ठांच्या सहमतीने उमेदवार देऊन शहरात नगर पंचायतीची निवडणूक लढवून भारतीय जनता पार्टी ला जास्तीत जास्त जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पारनेर भाजपाचे शहराध्यक्ष किरण कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.




COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार
https://lh3.googleusercontent.com/-oOE8YODdouA/YZ-1jh6SxLI/AAAAAAAAJLQ/IWtjHlkQ9QgCstHoMfu-50mQhMxYJKnpQCLcBGAsYHQ/s1600/IMG-20211124-WA0050.jpg
https://lh3.googleusercontent.com/-oOE8YODdouA/YZ-1jh6SxLI/AAAAAAAAJLQ/IWtjHlkQ9QgCstHoMfu-50mQhMxYJKnpQCLcBGAsYHQ/s72-c/IMG-20211124-WA0050.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2021/11/blog-post_744.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2021/11/blog-post_744.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content