शिवबा संघटनेचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा पारनेर प्रतिनिधी : एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलीनीकरण पगारवाढीसाठी के...
शिवबा संघटनेचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा
पारनेर प्रतिनिधी :
एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारमध्ये विलीनीकरण पगारवाढीसाठी केलेल्या आंदोलनाला पारनेर तालुक्यातील शिवबा संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. राज्य सरकारने लवकरात लवकर यावर तोडगा काढण्याचे आवाहन शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, प्रितेश पानमंद, नीलेश कदम, यशराज राहाणे, जयराम सरडे, मच्छिंद्रनाथ लाळगे, लहू गागरे, दत्ता टोणगे, एकनाथ मेसे, युवराज बढे, मच्छिंद्र गोपाळे, गजानन साळुंखे, नीलेश वरखडे, अंकुश वरखडे, नीलेश दरेकर, शांताराम पाडळे, नागेश नरसाळे, अक्षय जाधव, भाऊसाहेब बेलोटे, विजय सरडे आदींनी केले.
COMMENTS