निघोज येथे भारतरत्न मौलाना आझाद यांची जयंती साजरी पारनेर प्रतिनिधी : भारतरत्न मौलाना आझाद जयंती भारतरत्न मौलाना आझाद युथ फाउंडेशन आणि मा. स...
निघोज येथे भारतरत्न मौलाना आझाद यांची जयंती साजरी
पारनेर प्रतिनिधी :
भारतरत्न मौलाना आझाद जयंती भारतरत्न मौलाना आझाद युथ फाउंडेशन आणि मा. संदिप वराळ पाटील जनसेवा फाउंडेशन वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष साजिदभाई तांबोळी यांनी मौलाना आझाद यांचे कार्य आणि योगदान काय आहे हे सांगितले .
यावेळी संदीप वराळ पाटील जनसेवा फाउंडेशन चे संस्थापक सचिन वराळ पाटील, मुबंई बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुनील पवार, मौलाना आझाद युथ फाउंडेशन चे अध्यक्ष साजिदभाई तांबोळी, मंगेशदादा लाळगे, सागर डोकडे, रामा वराळ, उर्दू शाळेचे जनाब, पांडवसाम्राज्य चे स्वप्नील आतकर, अबू ग्राफिक्स चे मालक अबु तांबोळी, एस.बी. टेलर चे मालक समीर शेख, डिजिटल चावडीचे मालक मंगेश वराळ, निलेश घोडे, अमीर शेख, सुनील उचाळे साहेब, अस्लम इनामदार, पांडुरंग वराळ, राहुल वराळ, बार्टी चे समतादूत सुलतान सय्यद, गोविंद पवार, नवीन गायकवाड, अलफेज इनामदार, अमोल हारदे, शकुर पठाण, दिनेश ठुबे, अमीर शेख, गणेश वराळ, शुभम लाळगे आदी उपस्थित होते. सर्वांचे आभार उर्दू शाळेचे जनाब यांनी मानले.
COMMENTS