पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा सरपंच आदिका गीताराम वाळुंज यांच्या हस्ते ध्वजारोहण दत्ता ठुबे/पारनेर : तालुक्यातील...
पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
सरपंच आदिका गीताराम वाळुंज यांच्या हस्ते ध्वजारोहण
दत्ता ठुबे/पारनेर :
तालुक्यातील काकणेवाडी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लोकनियुक्त सरपंच आदिकाताई वाळुंज, यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काकणेवाडी येथे बाळासाहेब तुकाराम वाळुंज यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तंटामुक्तीसमिती अध्यक्ष प्रदिप वाळुंज, माजी सरपंच गिताराम वाळुंज,
संदिप वाळुंज, भिकाजी वाळुंज, सोमेश्वर पतसंस्था व्यवस्थापक संदीप वाळुंज, बाळासाहेब तुकाराम वाळुंज, भाजपा दक्षिण मुंबई अध्यक्ष सुर्यकांत पवार, रावसाहेब वाळुंज, महेश वाळुंज, सदस्य सचिन वाळुंज, जयवंत वाळुंज, अर्जुन वाळुंज, संपत वाळुंज, कृष्णा वाळुंज, बबलु पुरी, सोपान वाळुंज व शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा काकणेवाडी येथील विद्यार्थी उपस्थित होते.