--> कडूस गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : सभापती काशिनाथ दाते | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

कडूस गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : सभापती काशिनाथ दाते

कडूस गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : सभापती काशिनाथ दाते कडूस येथे ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन पारनेर प्रतिनिधी :    कडू...

कडूस गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : सभापती काशिनाथ दाते

कडूस येथे ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन


पारनेर प्रतिनिधी : 
  कडूस येथे  सोमवार दि ३१ जानेवारी  रोजी ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी ते बोलत होते.


पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषदेचे जलव्यवस्थापन समिती सदस्य राहुल पाटील शिंदे, महिला आघाडीप्रमुख प्रियंका खिलारी, तालुकाप्रमुख विकास रोहोकले व माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले  जिल्हा परिषद मध्ये पदाचा व अनुभवाचा उपयोग करून तालुक्यातील विकासाचा रथ मा. आ. विजयराव औटी यांच्या नंतर असाच पुढे चालू ठेवला कार्यकर्त्यांना कमतरता जाणवू दिली नाही. याचे नक्कीच समाधान आहे. निधी उपलब्ध करून  पारनेर तालुक्यातील विकास कामे मार्गी लावली आहेत. तर येणाऱ्या काळात  पाडळी येथील श्रीगोंदा हद्द रास्ता मार्गी लावू व पळवे येथील रस्ता पुढील काळात मार्गी लावू असे यावेळी त्यांनी बोलताना सांगितले.


यामध्ये कडूस येथील जिल्हा परिषद सेस निधी अंतर्गत पळओढा येथे साठा बंधारा करणे - १५ लक्ष रुपये, स्मशानभूमी विकास करणे - १० लक्ष रुपये, जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय विस्तारीकरण करणे - १५ लक्ष रुपये, कडूस ते येवती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे - १५ लक्ष या कार्यक्रमाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला. 
यावेळी नारायणगव्हाण मा. सरपंच सुरेश बोरुडे सर , कडूस सरपंच मनोज मुंगसे , उपसरपंच छाया रावडे, तसेच कडूस ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



 या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य मारुती मुंगसे, माजी सरपंच भिवसेन मुंगसे, ग्रामपंचायत सदस्य कडूस पूनम नाना मुंगसे, सुषमा लहानु रावडे, मीना शिवाजी मुंगसे, नारायण संपत नरवडे, राखी दीपक शिंदे, श्रीमती असलेशा तांजने ग्रामसेविका कडूस, भास्कर मुंगसे, मच्छिंद्र नरवडे, संदीप दिवटे, विजय रावडे, संजय रावडे, बी.के. दिवटे, बाबुराव करंजुले,  दादाभाऊ दिवटे सर, दादा मुंगसे, गणेश रावडे, महादेव दिवटे, योगेश रावडे, हेमंत रणसिंग, बबन भाऊ दिवटे, श्यामराव मुंगसे, लहानु रावडे, तुषार काळे, लहानु रावडे, संतोष गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्केट कमिटीचे संचालक ॲड युवराज पाटील यांनी केले. तर आभार सरपंच मनोज मुंगशे यांनी मानले.




..

COMMENTS

नाव

Agriculture,339,Ahmednagar,1004,Astrology,33,Automobiles,84,Breaking,4136,Business,21,Cricket,135,Crime,1008,Education,180,Entertainment,232,Health,680,India,1483,Lifestyle,63,Maharashtra,2504,Politics,2641,Politics Ahmednagar,1,Sport,190,Technology,159,Vidhansabha2019,356,World,655,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: कडूस गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : सभापती काशिनाथ दाते
कडूस गावचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार : सभापती काशिनाथ दाते
https://lh3.googleusercontent.com/-1d2HlCzuUA8/Yfj3zf6eIkI/AAAAAAAAL0A/HC_ivGlbbgAzkVq1Vrl_FL7zVC1bTKOqwCNcBGAsYHQ/s1600/IMG-20220201-WA0019.jpg
https://lh3.googleusercontent.com/-1d2HlCzuUA8/Yfj3zf6eIkI/AAAAAAAAL0A/HC_ivGlbbgAzkVq1Vrl_FL7zVC1bTKOqwCNcBGAsYHQ/s72-c/IMG-20220201-WA0019.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/02/blog-post.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/02/blog-post.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content