--> आई - वडिलांच्या स्मरणार्थ गरजु रुग्णांवर उपचारासाठी ५० टक्के सवलत : डॉ विनायक दातीर | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

आई - वडिलांच्या स्मरणार्थ गरजु रुग्णांवर उपचारासाठी ५० टक्के सवलत : डॉ विनायक दातीर

आई - वडिलांच्या स्मरणार्थ गरजु रुग्णांवर उपचारासाठी ५० टक्के सवलत : डॉ विनायक दातीर  खडकवाडीत सुविधा हाॅस्पिटलचा सामाजिक उपक्रम  आमदार सुधीर...

आई - वडिलांच्या स्मरणार्थ गरजु रुग्णांवर उपचारासाठी ५० टक्के सवलत : डॉ विनायक दातीर 

खडकवाडीत सुविधा हाॅस्पिटलचा सामाजिक उपक्रम 

आमदार सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत उद्या शुभारंभ




पारनेर  प्रतिनिधी :
  तालुक्यातील खडकवाडी येथील शरणपुरी मेडिकल फाऊंडेशन संचलित सुविधा हाॅस्पिटलमध्ये 
कै. विठ्ठल महादू दातीर गं.भा. कै. सुमन विठ्ठल दातीर माझ्या आईच्या प्रथम व वडीलांच्या १८ व्या  पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदिवासी भागातील गरजु रुग्णांवर उपचारासाठी ५० टक्के सवलतीत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. विनायक विठ्ठल दातीर यांनी दिली आहे. 
    खडकवाडी येथे गुरुवार दि. १६ जुन रोजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते ठिक सकाळी ९ वाजता होणार आहे. खडकवाडी, पळशी, वारणवाडी, कामटवाडी, नागापुरवाडी, मांडवे, पोखरी, देसवडे, म्हसोबाझाप वाड्या वस्त्यांवर आदिवासी शेतमजूर शेतकरी गरजू लोकांचे प्रमाण जास्त या लोकांना कमी खर्चात उपचार मिळावे यासाठी ही योजना आपल्या आई - वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केली असल्याचे डॉ. विनायक दातीर यांनी सांगितले आहे. 


२००८ पासून मान्यता प्राप्त या संस्थेच्या माध्यमातून संस्थापक डॉ. विनायक विठ्ठल दातीर यांच्या आई-वडीलांच्या स्मरणा निमित्ताने अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत असतात.
  शरणपुरी मेडिकल फाऊंडेशनचे रुग्णसेवा हीच जनसेवा समजून ग्रामीण भागात विविध सुविधा पुरविण्यात आल्या असून यामध्ये  महात्मा फुले योजनाचे सल्ला व माहिती.


 वैद्यकीय क्षेत्रातील रूग्नांच्या कोणत्याही तपासण्या अल्पदरात  सुविधा हॉस्पिटलमध्ये कोणत्याही उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्नांसाठी फक्त ५०% दर कोणत्याही आजारावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन सल्ला व उपचार फक्त ५०% दर अति तातडीच्या पेंशटसाठी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये पैशाचा अॅडव्हान्स, डिपॉजिट, या गोष्टींची जबाबदारी शरणपुरी मेडिकल फाऊंडेशन घेईल. अशा अनेक प्रकारच्या वैद्यकिय क्षेत्रातील रूग्नांसाठी लागणाऱ्या सुविधा शरणपुरी महाराज मेडिकल फाऊंडेशनच्या वतीने डॉ. विनायक विठ्ठल दातीर डॉ. विलास राजाराम नवले डॉ. कैलास गोविंद औटी यांनी सांगितले आहे.



COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: आई - वडिलांच्या स्मरणार्थ गरजु रुग्णांवर उपचारासाठी ५० टक्के सवलत : डॉ विनायक दातीर
आई - वडिलांच्या स्मरणार्थ गरजु रुग्णांवर उपचारासाठी ५० टक्के सवलत : डॉ विनायक दातीर
https://lh3.googleusercontent.com/-wEdTg7ePhS4/YqnFkppbP9I/AAAAAAAAQa0/yPNzB85Aw7UIwElytTtkZ0i0uNlCaFntgCNcBGAsYHQ/s1600/20220615_165234.jpg
https://lh3.googleusercontent.com/-wEdTg7ePhS4/YqnFkppbP9I/AAAAAAAAQa0/yPNzB85Aw7UIwElytTtkZ0i0uNlCaFntgCNcBGAsYHQ/s72-c/20220615_165234.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/06/blog-post_47.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/06/blog-post_47.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content