--> पारनेरचे उपनिरीक्षक उगले यांना धमकावले; रेनवडीच्या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

पारनेरचे उपनिरीक्षक उगले यांना धमकावले; रेनवडीच्या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल

पारनेरचे उपनिरीक्षक उगले यांना धमकावले रेनवडीच्या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल पोलिस ठाण्यातच घडला प्रकार पारनेर प्रतिनिधी : पारनेर पोलिस स्...

पारनेरचे उपनिरीक्षक उगले यांना धमकावले

रेनवडीच्या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल

पोलिस ठाण्यातच घडला प्रकार



पारनेर प्रतिनिधी :
पारनेर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक हनुमान उगले यांना धमकावण्यात आले आहे. पोलिस स्टेशनमधील पीएसआय उगले यांच्या कार्यालयात ही घटना घडली. या प्रकरणी तालुक्यातील रेनवडी येथे वास्तव्यास असलेल्या पती-पत्नीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत उगले यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तुषार रामभाऊ येवले आणि वर्षा तुषार येवले अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली. 


आरोपी तुषार येवले याच्याविरूद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात आरोपी येवले याला जिल्हा न्यायालयाने केलेला अटकपूर्व जामिन मंजूर 
आहे. पारनेर पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक हनुमंत उगले शासकीय काम करत असताना उगले यांनी येवले याला जामिनाच्या आदेशातील अटी व शर्तीनुसार लायक जामीनदाराला हजर केल्यानंतर तुझी मुक्तता करता येईल, असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपी येवले याने पत्नीसह मोठयाने पोलिस ठाण्यात आरडाओरड करण्यास सुरूवात केली.


 तसेच आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला असून तु आम्हाला आरोपी कसे काय म्हणू शकतो, तु आम्हाला अटक करू शकत नाही, असे एकेरी भाषेत उद्धटपणे बोलून आम्हाला अटक केली तर जिवाचे बरे- वाईट करून तुझे नाव घेईल, असे म्हणाले. आरोपींनी यावेळी मारहाण केली असता मारहाणीत उपनिरीक्षक उगले जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी येवले दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक घनशाम बळप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.



COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4279,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1025,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2652,Politics,2715,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: पारनेरचे उपनिरीक्षक उगले यांना धमकावले; रेनवडीच्या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल
पारनेरचे उपनिरीक्षक उगले यांना धमकावले; रेनवडीच्या दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल
https://lh3.googleusercontent.com/-B2STpksK2w4/Ytk2wQOZkKI/AAAAAAAAS8k/j09vhlU58pswHu43xPLAEhdNocJ7KDACwCNcBGAsYHQ/s1600/images%2B%252821%2529%2B%25287%2529.jpeg
https://lh3.googleusercontent.com/-B2STpksK2w4/Ytk2wQOZkKI/AAAAAAAAS8k/j09vhlU58pswHu43xPLAEhdNocJ7KDACwCNcBGAsYHQ/s72-c/images%2B%252821%2529%2B%25287%2529.jpeg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_36.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/07/blog-post_36.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content