--> प्रलंबित विकास कामे या पुढील काळात मार्गी लावणार : सुजित झावरे | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

प्रलंबित विकास कामे या पुढील काळात मार्गी लावणार : सुजित झावरे

प्रलंबित विकास कामे या पुढील काळात मार्गी लावणार : सुजित झावरे हिवरे कोरडा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन पारनेर/प्रतिनिधी :       हिवरे क...

प्रलंबित विकास कामे या पुढील काळात मार्गी लावणार : सुजित झावरे

हिवरे कोरडा येथे विविध विकास कामांचे उद्घाटन


पारनेर/प्रतिनिधी : 
     हिवरे कोरडा येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या प्राथमिक शाळा खोलीचे बांधकाम करणे. तसेच स्मशाभूमी सुशोभीकरण करणे.  सदर कामाचे भूमिपूजन समारंभ झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
कार्यक्रम प्रसंगी सुजित झावरे पाटील म्हणाले की हिवरे कोरडा येथे विविध विकासकामे आजपर्यंत मार्गी लावले आहे. यापुढील काळातही गावच्या विकासासाठी कटिबद्ध असून विकासाचा राहिलेला अनुशेष भरून काढण्यासाठी प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. 

ग्रामीण भागाचा विकास करत असताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यापुढील काळात काम करत राहणार असल्याचे झावरे यावेळी म्हणाले कार्यक्रम प्रसंगी सुजित झावरे पाटील यांचा हिवरे कोरडा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब माळी, संदीप कपाळे, स्वप्नील राहींज, दत्ता कोरडे, बाळासाहेब कोरडे, बाळासाहेब कोरडे, सरपंच उज्ज्वला कोरडे, उपसरपंच सपना आडसुळ, बबन आडसुळ, संतोष आडसुळ, अनिल चौधरी, शशी आडसुळ, मुरली कावरे, गणेश कुटे, सुदाम कोरडे, अंबादास वाळुंज, बाळासाहेब पाटील, बाळासाहेब आडसुळ, गणेश पाटील, मंगल आडसुळ, संतोष जऱ्हाड, शिवाजी दळवी, रामचंद्र घंगाळे, विलास कोरडे, सुभाष माळी, गंगाराम कोरडे, ठेकेदार विठ्ठल आडसुळ तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.



COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: प्रलंबित विकास कामे या पुढील काळात मार्गी लावणार : सुजित झावरे
प्रलंबित विकास कामे या पुढील काळात मार्गी लावणार : सुजित झावरे
https://lh3.googleusercontent.com/-bTzV3ATOZLU/YuzUPuHHYiI/AAAAAAAATow/S2rZ4cUvwoQRkrx7UEAVhEjXFYAJg3BKACNcBGAsYHQ/s1000/IMG_ORG_1659687913989.jpeg
https://lh3.googleusercontent.com/-bTzV3ATOZLU/YuzUPuHHYiI/AAAAAAAATow/S2rZ4cUvwoQRkrx7UEAVhEjXFYAJg3BKACNcBGAsYHQ/s72-c/IMG_ORG_1659687913989.jpeg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/08/blog-post_48.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/08/blog-post_48.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content