हॉटेल साईराजच्या मिसळ हाऊस व व्हेज रेस्टॉरंटचे आज उद्घाटन पारनेर/प्रतिनिधी : हॉटेल साईराजच्या मिसळ हाऊस व व्हेज रेस्टॉरंटचे सोमवार (२२ ऑगस्ट...
हॉटेल साईराजच्या मिसळ हाऊस व व्हेज रेस्टॉरंटचे आज उद्घाटन
पारनेर/प्रतिनिधी :
हॉटेल साईराजच्या मिसळ हाऊस व व्हेज रेस्टॉरंटचे सोमवार (२२ ऑगस्ट) रोजी सकाळी नगर कल्याण महामार्गावरील कर्जुले हर्या येथे उद्घाटन होत आहे.
उद्योजक विकास दाते यांच्या या नवीन व्यवसायाचा शुभारंभ होत आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवर व विकास दाते मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या हॉटेल साईराजच्या मिसळ हाऊस तसेच व्हेज रेस्टॉरंट चे भव्य शुभारंभ होत आहे.
खवय्यांसाठी विविध चविष्ट नाष्ट्याची सोय तसेच उत्तम जेवणाची सोय आता या माध्यमातून नगर कल्याण हायवे वरील कर्जुले हर्या येथे होणार आहे.
.