वेब टीम : मुंबई सकाळपासून शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती. आता त्यांना ताब्यात घेतले आह...
वेब टीम : मुंबई
सकाळपासून शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीची चौकशी सुरू होती. आता त्यांना ताब्यात घेतले आहे.
ताब्यात आल्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ट्विट करत ‘झुकेंगे नही’, असे ईडीच्या कारवाईवर म्हटले आहे.
नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने (ED) त्यांच्या दादर येथील घरातून ताब्यात घेतलेले आहे.
घरातून बाहेर येताच त्यांनी माध्यमांशीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘तुम्ही त्या व्यक्तीला घाबरू शकत नाही, जो कधीही हार मानत नाही. मरेन पण झुकणार नाही.’ असे ते यावेळी म्हणाले आहेत.