--> Sanjay Raut Arrested : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून अखेर अटक.. | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

Sanjay Raut Arrested : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून अखेर अटक..

ED Arrest Sanjay Raut, Shiv Sena MP Sanjay Raut arrested by ED in land scam case, संजय राऊत, ईडीकडून अटक, Shiv Sena MP Sanjay Raut arrested



वेब टीम : मुंबई

९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे. काल ईडीचे अधिकारी त्यांच्या भांडूपमधिल मैत्री निवासस्थानी आले होते. चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.


त्यानंतर राऊतांना मध्य मुंबईच्या ईडी कार्यालयात घेऊन गेले होते. अखेर अनेक तासाच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. ( ED Arrest Sanjay Raut ) 



पत्रा चाळ घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. याअगोदरही संजय राऊतांना दोन वेळा ईडीचे समन्स आले होते परंतु, संजय राऊत हजर राहिले नव्हते.


अटकेआधी  संजय राऊत म्हणाले, 'ज्याप्रकारे खोटी कागदपत्रे, खोट्या साक्ष, हे सगळं महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी केलं जात आहे. शिवसेनेला कमजोर करण्यासाठी केलं जात आहे, पण शिवसेना कुमकुवत होणार नाही. महाराष्ट्र कमजोर होणार नाही."


"दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत झुकणार नाही आणि पक्षही सोडणार नाही. संजय राऊत शिवसेना सोडणार नाही", असं संजय राऊत म्हणाले.

दुपारी ईडीने ताब्यात घेतल्यानंतर सुनील राऊत म्हणाले, ''महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जवळीक असल्याने संजय राऊतांवर ईडीची कारवाई करण्यात आली आहे.


संजय राऊत यांच्या विरोधात त्यांच्याकडे काहीही पुरावे नाहीत. या प्रकरणाचे कारण देऊन दुसऱ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल. सुनील राऊत हे स्वत: शिवसेनेचे आमदार आहेत. सकाळपासून ते संजय राऊतांसोबत होते.


सुनील राऊत म्हणाले "बाळासाहेब झुकले नाहीत. संजय राऊत झुकणार नाही. ते उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत. जेव्हा संजय राऊतांना नेलं, तेव्हा माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. माझी आई कट्टर शिवसैनिक आहे. ED चं जे समन्स आलं होतं ते पत्राचाळचं होतं.



जे डॉक्युमेंट्स होते ते इन्कम टॅक्सचे आहेत. आमच्या पण डोळ्यात अश्रू आहेत, पण संजय राऊत झुकणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आम्ही कुणीही शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंना सोडणार नाही".

COMMENTS

नाव

Agriculture,351,Ahmednagar,1008,Astrology,36,Automobiles,84,Breaking,4282,Breaking India,1,Business,22,Cricket,143,Crime,1026,Education,193,Entertainment,239,Health,687,India,1515,Lifestyle,67,Maharashtra,2656,Politics,2717,Politics Ahmednagar,1,Sport,204,Technology,163,Vidhansabha2019,356,World,670,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: Sanjay Raut Arrested : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून अखेर अटक..
Sanjay Raut Arrested : शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीकडून अखेर अटक..
ED Arrest Sanjay Raut, Shiv Sena MP Sanjay Raut arrested by ED in land scam case, संजय राऊत, ईडीकडून अटक, Shiv Sena MP Sanjay Raut arrested
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvR4N7uYjXrmS7qvr1Agl36yBuJM1Lw-rbqw4sS4Trp_dLnqGYLxbWTSHe78ZGgo5ycjFc6GAcGpdlZwPiU7vwB_O6HvgostpEKN5WlPUI0JErHD9WnfRr2BciFhyaBwmVMZY0tDNSlYQTdOdV1g81lEYJjoFgYGOseAjDNhaDF0DmLZyj1Nel1Y_n/w640-h356/sanjay.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhvR4N7uYjXrmS7qvr1Agl36yBuJM1Lw-rbqw4sS4Trp_dLnqGYLxbWTSHe78ZGgo5ycjFc6GAcGpdlZwPiU7vwB_O6HvgostpEKN5WlPUI0JErHD9WnfRr2BciFhyaBwmVMZY0tDNSlYQTdOdV1g81lEYJjoFgYGOseAjDNhaDF0DmLZyj1Nel1Y_n/s72-w640-c-h356/sanjay.jpg
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/08/sanjay-raut-arrested.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/08/sanjay-raut-arrested.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content