वेब टीम : दिल्ली भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 81.09 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्याने कच्च्या तेलाची आणि इतर वस्तूंची आयात महाग होईल आणि...
वेब टीम : दिल्ली
भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 81.09 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरल्याने कच्च्या तेलाची आणि इतर वस्तूंची आयात महाग होईल आणि महागाई वाढेल.
देशांतर्गत चलनावरील दबाव, जे प्रामुख्याने यूएस फेडने व्याजदरात वारंवार केलेल्या वाढीमुळे आहे, व्यापार तूट वाढणे आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून हळूहळू निधी काढून टाकणे यामुळे कायम राहण्याची शक्यता आहे.
रिझव्र्ह बँक, जी या आठवड्याच्या अखेरीस आपले द्वि-मासिक पतधोरण जाहीर करणार आहे, महागाईचा दबाव कमी करण्यासाठी रेपो-दर किंवा अल्प-मुदतीचे कर्ज दर 50 बेस पॉइंट्सने वाढवण्याची अपेक्षा आहे.
COMMENTS