--> शिवसेनेत मोठी घडामोड.. उद्धव ठाकरेंनी आमदारांना बोलावले.. शिंदे - फडणवीस सरकार... | DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या

$type=ticker$snippet=hide$cate=0

शिवसेनेत मोठी घडामोड.. उद्धव ठाकरेंनी आमदारांना बोलावले.. शिंदे - फडणवीस सरकार...

वेब टीम: नागपूर आता विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सामना बघायला मिळू शकतो. शिवसेनेत झालेल्या भुकं...

वेब टीम: नागपूर
आता विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सामना बघायला मिळू शकतो. शिवसेनेत झालेल्या भुकंपानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर येणार आहेत.

2019 साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य झाले. जून महिन्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असताना उद्धव ठाकरेंनी आपण आमदरकीही सोडत असल्याचं सांगितलं होतं, पण त्यांनी आमदार म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेतला.

हिवाळी अधिवेशनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नागपुरात दाखल झाले. आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीच्या बैठकीचे आदेश दिले आहेत...

ही बैठक हॉटेल रेडिसनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान महाविकासआघाडीची (Mahavikas Aghadi) आज चार वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. आजच्याऐवजी ही बैठक आता उद्या सकाळी 9 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे.

या बैठकीला उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

COMMENTS

नाव

Agriculture,339,Ahmednagar,1004,Astrology,33,Automobiles,84,Breaking,4136,Business,21,Cricket,135,Crime,1008,Education,180,Entertainment,232,Health,680,India,1483,Lifestyle,63,Maharashtra,2504,Politics,2641,Politics Ahmednagar,1,Sport,190,Technology,159,Vidhansabha2019,356,World,655,
ltr
item
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या: शिवसेनेत मोठी घडामोड.. उद्धव ठाकरेंनी आमदारांना बोलावले.. शिंदे - फडणवीस सरकार...
शिवसेनेत मोठी घडामोड.. उद्धव ठाकरेंनी आमदारांना बोलावले.. शिंदे - फडणवीस सरकार...
https://lh3.googleusercontent.com/-m0rxNpym73M/Y6Ea8X7UZUI/AAAAAAAAN7s/ae9aImveIXsgaXNpFTOB-CLxRRcRZfdkQCNcBGAsYHQ/s1600/1671502577369678-0.png
https://lh3.googleusercontent.com/-m0rxNpym73M/Y6Ea8X7UZUI/AAAAAAAAN7s/ae9aImveIXsgaXNpFTOB-CLxRRcRZfdkQCNcBGAsYHQ/s72-c/1671502577369678-0.png
DNALive24 Marathi : Breaking, Latest Marathi News Live, News Updates, ताज्या मराठी बातम्या
https://mr.dnalive24.com/2022/12/blog-post_48.html
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/
https://mr.dnalive24.com/2022/12/blog-post_48.html
true
875393083891808849
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content