अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन : राम शिंदे


वेब टीम : अहमदनगर

नगर जिल्हा विभाजन लवकरच केले जाणार आहे. विभाजन केल्यानंतर जिल्ह्याचे मुख्यालय कोणते करायचे, हा प्रश्न देखील आता राहिला नाही. मात्र जिल्हा विभाजनासाठी लागणार खर्च हा जलसिंचन च्या कामासाठी अगोदर वापरावा. त्यानंतर जिल्हा विभाजनाचा विचार करावा. माझा जिल्हा विभाजनास विरोध नसून नगर जिल्हा विभाजनाबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री राम शिंदे यांच्या सोबत बसून चर्चा करणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी

जिल्हा विभाजनाबाबत मी स्वतः प्रयत्न करत आहे. जिल्ह्याचे विभाजन झाल्यास दोन्हीकडे चांगल्या पद्धतीने कामे होतील, जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करत आहे असे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post