गुगलने जाहिरातीतून कमावले 32 हजार कोटीवेब टीम : वॉशिंग्टन
 कंपनीने मागील वर्षभरात जाहिरातीच्या माध्यमातून तब्बल ४.७ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ३२ हजार कोटी रुपये कमाई केली आहे. गुगलने हे उत्पन्न गुगल न्यूज तसेच गुगल सर्च यांच्यावर दिसणाऱ्या जाहिरातीतून केली आहे. प्रत्येक मोबाईलमध्ये गुगलचे सर्च इंजिन आणि गुगल न्यूज ॲप असतात. प्रत्येक जण या दोन्ही ॲपचा भरपूर वापर करत असतो. यामुळे या ठिकाणी जाहिरात केल्यास एका क्षणात कोट्यवधी लोकांशी संपर्क साधता येतो. गुगलने हे जाणून जाहिरातबाजीसाठी या ॲपवर अधिक जोर दिला आहे..

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post