पोलिसाचे अपहरण करून मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला अटक


वेब टीम : अहमदनगर

पोलीस कर्मचा-याचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुनील त्र्यंबके याला आज दुपारी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी

अटक केली. नगरसेवक त्र्यंबके हा महिन्याभरापासून पसार होता. पाईपलाईन रोड नागसेवकासह अटक केली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ही कारवाई केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post