दहावीचा निकाल उद्या 1 वाजता जाहीर होणार


वेब टीम, पुणे
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शनिवारी (दि.८ जून) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे.

हा निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या विविध संकेत स्थळांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निकालासाठी अधिकृत संकेतस्थळे अशी –
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

तसेच www.mahresult.nic.in

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates