सावेडी कचरा डेपो हटावसाठी आ. जगताप आक्रमकवेब टीम, अहमदनगर

सावेडी कचरा डेपो हटविण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप उद्या सोमवारी (दि.10) सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अहमदनगर महापालिकेत आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सावेडी येथील कचरा डेपोस सोमवारी (दि.3) आग लागली होती. त्यावेळी शहरातील अनेक लोकप्रतिनिधीनी सावेडी येथील कचरा डेपोस भेट दिली होती. सावेडीतील कचरा डेपो तातडीने हलवावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन कारण्याचा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post