जि.प.च्या विशेष सभेत विश्वजित माने यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर


वेब टीम : अहमदनगर
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शालिनी ताई विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांच्या विरोधात अविश्वास ठराव सर्व जि.प.सदस्यांनी वर हात करून सभागृहात पाठिंबा दिला.

हा ठराव अनिल कराळे यांनी मांडला. त्यास सुनिल गडाख, काकडे, जालिंदर वाकचौरे यांनी अनुमोदन दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post