पाण्याखालून दहशतवादी हल्ल्याची शक्यता : नौदल प्रमुख


वेब टीम : मुंबई
पाकिस्तान मधील दहशतवादी संघटना जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेकउडन पाण्याखालून हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.

या संदर्भातील माहिती माहिती गुप्तचर खात्याकडून नौदलाला मिळाली आहे.

मात्र, नौदलाकडून दहशतवाद्यांवर बारीक नजर ठेवली असून, कोणत्याही प्रकारचे हल्ले रोखण्यासाठी भारतीय नौदल सज्ज आहे, अशी प्रतिक्रिया नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post