Secred Games 2 : अनुराग कश्यप विरोधात पोलिसात तक्रार


वेब टीम : मुंबई
वादग्रस्त वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स २’ नुकतीच प्रदर्शित झाली. ‘ही वेबसीरिज विक्रम चंद्रा यांच्या ‘सेक्रेड गेम्स’ या कांदबरीवर आधारित आहे.

दरम्यान सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या पार्टमध्ये धार्मिक भावना दुखावल्याबद्दल निर्माता अनुराग कश्यपविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


विक्रमादित्य आणि अनुराग या जोडीने सेक्रेड गेम्स च्या पहिल्या सिझनचं दिग्दर्शन केलं होतं. सेक्रेड गेम्सचा पहिला भाग तुफान व्हायरल झाला होता.

नुकताच या वेबसिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला असून या भागालाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या भागात धार्मिक भावना दुखावल्याचे काही नेट युझरचे
सेक्रेड गेम्स हि वेबसॉरीज सध्या तरुणाईवर गारुड घालत असून ती प्रचंड व्हायरल होत आहे.

यातील संवाद, सीन्स तसेच नेटफ्लिक्स या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरून प्रसारण होत असल्याने त्याचा पुरेपूर फायदा घेण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post