काँग्रेसचे एक पाऊल पुढे; ५१उमेदवारांची केली घोषणा


वेब टीम : मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५१ जणांची पहिली यादी करून आघाडीत पहिली बाजी मारली आहे. काँग्रेसने यादी जाहीर करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त साधला असल्याचे दिसत आहे.या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावे आहेत. काँग्रेसचे जे परंपरागत व ज्या जागेबद्दल वाद नाही अशा मतदारसंघाचा या यादीत समावेश असल्याचे दिसत आहे.


यादीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, विश्वजीत कदम, नितीन राऊत आदींचा यात समावेश आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post