गृह, वाहनकर्ज आणखी स्वस्त होणार


वेब टीम : दिल्ली
गृह कर्ज, वाहन कर्ज, व्रक्तिगत कर्ज आणि एमएसएमई सेक्टरमध्रे फ्लोटिंग रेटने घेतलेलं कर्ज, रावरील व्राज 1 ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्राचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. त्यामुळे कर्ज स्वस्त होणार आहे. आरबीआरच्रा रा निर्णरामुळे कर्जांवर मनमानी व्राजदर आकारणार्‍रा बँकांना चाप बसणार आहे.
आरबीआरने सातत्राने व्राजदरात कपात केली आहे. परंतु त्राचा थेट ग्राहकांना फारदा मिळत नव्हता. त्रामुळे आरबीआरने कर्ज रेपो रेटशी जोडण्राचा निर्णर घेतला आहे.

स्वतः आरबीआरचे गव्हर्नर शक्तिकांत दास रांनी राबाबत खंत व्रक्त केली होती. अखेर रावर तोडगा म्हणून सर्व प्रकारची कर्ज रेपो रेटशी जोडण्राचे आदेश आरबीआरने बँकांना दिले आहेत. देशात आर्थिक मंदीचं वातावरण असताना, अर्थव्रवस्थेला गती देणारे काही महत्त्वाचे बदल करण्राचे संकेत केंद्रीर अर्थमंत्री निर्मला सीतारामन रांनी गेल्रा आठवड्यात दिले होते. त्रावेळी, रेपो रेटमधील कपातीचा फारदा ग्राहकांना देणं बँकांना बंधनकारक केलं जाईल, असं त्रांनी म्हटलं होतं. त्रानुसारच आता रिझर्व्ह बँकेनं पाऊल टाकलं आहे.

 अनेक बँकांचे व्राजदर होते ‘जैसे थे’ – वेळोवेळी आरबीआरने रेपो रेट कमी केले आहेत. त्रानंतर ठरावीक राष्ट्रीर बँकांनीदेखील व्राजदर कमी केले. परंतु अनेक बँकांनी त्रा प्रमाणात कर्जांवरील व्राजदर कमी केले नाहीत. परिणामी सामान्रांना आरबीआरच्रा कमी केलेल्रा रेपो रेटचा फारदा मिळत नव्हता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post