कसोटी संघ जाहीर : 'या' खेळाडूची निवड तर 'याला' संघातून डच्चू


वेब टीम : दिल्ली
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

गेल्या काही सामन्यांमध्ये वाईट कामगिरी करणाऱ्या के एल राहुलला डच्चू दिला असून, रोहित शर्माला संघात स्थान दिले आहे.

लोकेश राहुलला संघातून वगळ्याचा निर्णय अपेक्षित असून राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी दिली आहे.

यासह मयंक अग्रवाल, वृद्धिमान साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी यांना संघात स्थान दिले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post