भोसरीतून विलास लांडे यांना आघाडीने केले पुरस्कृत


वेब टीम : पुणे
भोसरी विधानसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचा उमेदवार न देता माजी आमदार विलास लांडे यांना आघाडीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले आहे.

लांडे यांनी शुक्रवारी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post