विधानसभेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; पहा कुणाला मिळाले तिकीट, अन् कुणाचा पत्ता झाला कट


वेब टीम : मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुक्ता टिळक, अतुल भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 125 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.

भाजपने 52 विद्यमान आमदारांना तिकीटं दिली आहेत. तर 12 महिलांना यंदा उमेदवारी दिली आहे.


 • देवेंद्र फडणवीस- नागपूर दक्षिण पश्चिम
 • चंद्रकात पाटील- कोथरूड
 • शिवेंद्रराजे भोसले- सातारा
 • मुक्ता टिळक- कसबा पेठ,पुणे
 • अतुल भोसले- कराड दक्षिण
 • शिंदखेडा – जयकुमार रावळ
 • भुसावळ – संजय सावकारे
 • जामनेर – गिरीश महाजन
 • बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
 • नंदूरबार – विजयकुमार गावित
 • खामगाव – आकाश फुंडकर
 • विक्रमगड – डॉ. हमेंत सावरा
 • डोंबिवली – रवींद्र चव्हाण
 • बेलापूर – मंदा म्हात्रे
 • गोरेगाव – विद्या ठाकूर
 • नाशिक (मध्य) – देवयानी फरांदे
 • नाशिक (पश्चिम) – सीमा हिरे
 • परतूर – बबनराव लोणीकर
 • इंदापूर – हर्षवर्धन पाटील
 • शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील
 • मिरा भाईंदर – नरेंद्र मेहता
 • मुलुंड – मिहीर कोटेचा
 • वडाळा – कालिदास कोळंबकर
 • परळी – पंकजा मुंडे
 • शेवगाव – मोनिका राजळे
 • अकोले – वैभव पिचड
 • माण – जयकुमार गोरे
 • वाई -मदन भोसले
 • औसा – अभिमन्यू पवार
 • निलंगा – संभाजी निलंगेकर पाटील
 • तुळजापूर – राणा जगजीत सिंह
 • कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
 • दहिसर – मनिषा चौधरी
 • अंधेरी (पश्चिम) – अमित साटम
 • विलेपार्ले – पराग अळवणी
 • वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
 • मलबारहिल – मंगलप्रभात लोढा
 • श्रीगोंदा – बबनराव पाचपुते
 • शीव – कॅप्टन तमिल सेल्वम
 • शहादा – राजेश पडवी
 • नवापूर – भारत माणिकराव गावित
 • धुळे ग्रामीण – ज्ञानज्योती बदने पाटील
 • रावेर – हरीभाऊ जावळे
 • भुसावळ – संजय सावकारे
 • जळगाव शहर – सुरेश भोळे
 • अंंमळनेर – शिरीश चौधरी
 • चाळीसगाव – मंगेश चव्हाण
 • मलाकपूर – चैनसुख संचेती
 • चिखली – श्वेता महाले
 • जळगाव जामोद – संजय कुटे
 • अकोट – प्रकाश भारसाकळे
 • अकोला पश्चिम – गोवर्धन शर्मा
 • अकोला पूर्व – रणधीर सावरकर
 • मूर्तिजापूर- हरिश पिंपळे
 • वाशिम- लखन मलिक
 • कारंजा- राजेंद्र पटणी
 • अमरावती- सुनील देशमुख
 • दर्यापूर – रमेश बुंदिले
 • मोरशी- अनिल बोंडे
 • आर्वी- दादाराव केचे
 • हिंगणघाट- समीर कुनावर
 • वर्धा- पंकज भोयर
 • कर्जत – राम शिंदे
 • राहुरी – शिवाजीराव कर्डिले
 • नेवासा – बाळासाहेब मुरकुटे
 • कोपरगाव – स्नेहलता कोल्हे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post