विखेंना मतदारसंघातच अडकविण्याचा प्लॅन ; थोरात देणार तांबे कुटुंबातील उमेदवार


वेब टीम : अहमदनगर
‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण असूनही शिर्डीत मोठ्या पातळीवर विकास झालेला नाही. जनतेमध्ये असंतोषाची लाट आहे.

याच असंतोषाचे रूपांतर परिवर्तनात होणार आहे. जनतेच्या मागणीनुसार परिवर्तनात डॉ. सुधीर तांबे सक्षम पर्याय आहेत व आम्ही यासंदर्भात सकारात्मक विचारही करत आहोत.

पक्षाने जर मला आदेश दिला तर मी शंभर टक्के शिर्डीतुन लढणार आहे’ असे म्हणत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी निवडणुक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

त्याचबरोबर विखेंविरोधात तांबे कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post