हेल्थ टिप्स : स्वप्नदोष; समज आणि गैरसमज


वेब टीम : मुंबई
अनेक लोकांचा असा समज असतो की, स्वप्नदोष केवळ पुरूषांमध्येच असतो.

पण असं नाही. महिलांनाही याचा अनुभव येतो, ज्यामुळे त्यांना ऑर्गॅज्म होतो.

स्वप्नदोष ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यात टेस्टिकल्स जुने स्पर्म बाहेर काढतो, जेणेकरून नवीन हेल्दी स्पर्म तयार व्हावे.

स्वप्नदोषामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर काहीच वाईट प्रभाव पडत नाही. तसेच याने ताठरता संबंधी कोणती समस्या होत नाही.

स्वप्नदोषाची समस्या केवळ तारूण्यातच होते असं नाही, तर त्यानंतरही हा अनुभव तुम्हाला येऊ शकतो.

मात्र, तारूण्यात ही अधिक जास्त बघायला मिळते. कारण त्यावेळी हार्मोन्समध्ये वेगाने बदल होत असतो.

स्वप्नदोषामुळे लिंग आक्रसतं. पण असं नाही. लिंग आक्रसत नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post