भारतीय संघात धवनऐवजी 'या' खेळाडूला संधी


वेब टीम : कोलकाता
वेस्ट इंडिजविरुद्ध येत्या 6 डिसेंबरपासून होणार्‍या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.

भारताचा सलामीवीर शिखर धवन याला मालिकेतून डच्चू देण्यात आला आहे.

त्याच्या जागी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

धवनच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

संजू सॅमसनला बांगलादेश विरुद्धच्या टी-20 मालिकेतही संधी देण्यात आली होती.

मात्र अंतिम संघात त्याला स्थान मिळू शकलं नव्हतं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post