जागतिक कर्करोग दिन : कॅन्सरची भीती वाटतेय?,उपचारासाठी येऊ शकतो ‘इतका’ खर्च


वेब टीम : दिल्ली
कर्करोगाच्या उपचारांकरिता खूप खर्च लागतो हा समज चुकीचा आहे.

सध्याच्या उपचार पध्दतीत एक लाख रुपयांच्या आत 90 टक्के कर्करोगांवर पूर्ण उपचार करता येतो.

फक्त योग्य अशा कर्करोग रुग्णालयात उपचारांना सुरुवात होणे गरजेचे असते.

राजीव गांधी योजना आणि जीवनदायिनी योजना या शासकीय योजनांतूनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना लाभ मिळतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post