अहमदनगर : जिल्ह्यात नव्याने १३ जणांना कोरोनाची लागण; ४ रुग्ण कोरोनामुक्त


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यातील ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. यातील दोघे संगमनेर तर दोघे नगर शहरातील रुग्ण आहेत.

आतापर्यंत एकूण ६२ रुग्ण बरे होऊन घरी

आज जिल्ह्यात १३ नवीन रुग्ण आढळून आले.

सकाळी आलेल्या अहवालात ०९ व्यक्ती बाधीत आढळून आल्या आहेत.

घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले ०१, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, निमगाव (राहाता) ४.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post