कैरी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का..?


वेब टीम : मुंबई
कैरी म्हटक की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले असेल आणि काही जणांनी लगेच कैरीकडे धाव घेतली असेल.

कारण आता कैरी व आंब्याचा सिजन असल्याने प्रत्येकाच्या घरात कैरी व आंबे आहेत.

कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात.

हिरड्यांमधून रक्त येणं, दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे.

तोंडाच्या दुर्गंधी येणं व ईतर समस्या दूर करण्यासाठी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं.

कैरी तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करते.

कैरीचा ज्युस प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या उद्भवत नाही.

शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते.

रीमुळे पाचकरसाची निर्मिती नीट होते आणि पचनप्रक्रिया सुरळीत पार पडते.

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो परिणामी हृदयासंबंधी आजार दूर राहतात.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post