राज्यात उष्णतेची लाट; अकोल्याचा पारा ४७ अंशांवर


वेब टीम : मुंबई
राज्यात तापमानात कमालीची वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये शहरांचे तापमान वाढत चालले आहे.

पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.

लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नाही.

त्यात आता वाढत जाणारं तापमान यामुळे लोकं आणखी वैतागले आहेत.

राज्यात नागपूरमध्ये ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अकोला येथे विदर्भातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

अकोल्यात आज ४७.४ ऐवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post