शिवसेनेच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू...


वेब टीम : मुंबई
मीरा-भाईंदर येथे कोरोना विषाणूची लागण झालेले शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आठवड्यापूर्वी आंमगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.

त्यांना ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

त्यांवर उपचार सुरु होते. दरम्यान त्यांच्या पत्नीला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला होता.

तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post