'या' परिस्थितीमुळे सुशांतने केली आत्महत्या...


वेब टीम : मुंबई
सुशांत सिंह याने रविवारी सकाळी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्याने ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले होते.

‘काय पो छे’ या चित्रपटात त्याला मोठी भूमिका मिळाली होती.

‘एमएस धोनी’ चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली आहे.

आता ‘केदारनाथ’ हा त्याचा अखेरचा चित्रपट ठरणार आहे.

सुशांत हा नैराश्यात होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे;

पण त्याच्या नैराश्याचे कारण कळले नाही. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे.

सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी त्याचे मित्र त्याच्या घरी हजर होते.

त्याच्या आत्महत्येनंतर राजकारण, साहित्य, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी हळहळ व्यक्त करत संवेदना दर्शविल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post