भाजप आमदाराची मागणी... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीची महापूजा नको...


वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशीच्या पूजेला येऊ नये, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

तसेच सामान्य कुटुंबाच्या किंवा शेतकरी कुटुंबाच्या हस्ते महापूजा करावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

पुढे बोलताना त्यांनी ‘शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे’, अशी टीका पवारांवर टीका केली आहे.

यानंतर भाजपने पडळकर यांचे हे विधान चुकीचे अल्याचे सांगितले आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले की, शरद पवारांशी वैचारिक मतभेद असले तरी पडळकर यांचे विधान चुकीचे आहे

आणि भाजपा या विधानाशी सहमत नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post