नगर-अवतार मेहेरबाबाच्या समाधीस्थळी परदेशी इराणी ग्रुपचा हॅलो बाबा कार्यक्रम मेहेर नजर बुकच्या प्रांगणात काल सायंकाळी मोठ्या उत्स...
नगर-अवतार मेहेरबाबाच्या समाधीस्थळी परदेशी इराणी ग्रुपचा हॅलो बाबा कार्यक्रम मेहेर नजर बुकच्या प्रांगणात काल सायंकाळी मोठ्या उत्सहात संपन्न झाला यावेळी मेहेरप्रेमी व नगरकर मोठ्या संख्नेने उपस्थित होते. दीड तास हा कार्यक्रम उपस्तित लोक देहभान विसरून गेले होते,मुबई येथील आर्ट अड्डा ग्रुप हा कार्यक्रम सादर केला त्याचे संयोजन मेहेर नजर बुक ने केले .
यामध्ये इराणी कलाकारांच्या गटाचे संगीत सादरीकरण,वाद्यांची जुगलबंदी व गाणे झाले यामध्ये इराण मधील वहीद ऐरण,सईद मालिकि,बाबक बेघाई,मरियम मोहम्मदी,मतीन मोहम्मदी,नसरीन अमरिन,माशा अमोराल्लाही,सरीना अमोराल्लाही,बहर मशाली,नेगिन केझेमी या इराणी कलाकारां भक्ती संगीत,सुगम संगीत इराणी फ्यूजन झाले तसेच हार्मोनियम,तबला, तंबूर,स्लाईट गिटार आदी वाद्यांचा वापर खुप सुंदर करण्यात आला
त्यांना अमोनो मनीष,शेखर दरवडे,पवन नाईक यांनी सहकार्य केले याप्रसंगी डॉ सुरुची मोहता,प्रकाशक आणि चित्रपट निर्माते अमृत पुरंदरे,ग्राफोलॉजिस्ट डॉ मनीष पांडे,डॉ मेहेरनाथ कलचुरी,श्रीगोपाल धूत,प्रतिभा धूत,अनुराग धूत व राज कलचुरी,कोलते सर आदी मान्यवर उपस्तित होते
फोटो- अवतार मेहेरबाबाच्या समाधीस्थळी परदेशी इराणी ग्रुपचा हॅलो बाबा कार्यक्रम मेहेर नजर बुकच्या प्रांगणात काल सायंकाळी मोठ्या उत्सहात संपन्न झाला यावेळी मेहेरप्रेमी व नगरकर मोठ्या संख्नेने उपस्थित होते
COMMENTS