डॉ. आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा : डॉ. नितीन रांधवण वनकुटे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी पारनेर/प्रतिनिधी : विश्वरत्न भार...
डॉ. आंबेडकर यांचे विचार आत्मसात करा : डॉ. नितीन रांधवण
वनकुटे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
पारनेर/प्रतिनिधी :
विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. वनकुटे ग्रामस्थांच्या वतीने ही जयंती साजरी करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ नितीन रांधवन म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या राज्यघटनेवर संपूर्ण देशाचा राज्यकारभार चालतो.
आदर्शवादी कार्य असणारे हे महामानव आहेत. त्यांच्यातील सुप्त गुण आपण सर्वांनी आत्मसात केले पाहिजे.
यावेळी डॉ नितीन रांधवन, दिपक गुंजाळ, पवन खामकर, ऋषिकेश गागरे पाटील, ज्ञानेश्वर वालझाडे,राजु डहाळे, बंटी बुचुडे, संतोष केदारी, प्रकाश केदारी गुरुजी, गणेश साळवे, निवृत्ती साळवे,अनिल साळवे, शुभम खैरे, वैभव खैरे, सचिन गागरे, राहुल गुंजाळ,चैतन्य रांधवन, भुषण वाबळे, सागर शिंदे, अजय केदारी, नामदेव खामकर, रोहित खामकर, हर्षद औटी, नसीर शेख,प्रदिप मुसळे, ज्ञानेश्वर शेवंते, सौरभ डुकरे, ज्ञानेश्वर डुकरे, अभिषेक उंडे, गणेश गागरे, रोहित गागरे, स्वप्निल रोकडे, आदी मान्यवरांसह तरुण सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.