वेब टीम : रायपूर (छत्तीसगड) शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी शनिवारी रायपूर भेटीदरम्यान वादग्रस्त विधान केले. येशू ख्र...
वेब टीम : रायपूर (छत्तीसगड)
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी शनिवारी रायपूर भेटीदरम्यान वादग्रस्त विधान केले. येशू ख्रिस्त हिंदू असल्याचा दावा त्यांनी केला.
शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी शनिवारी रायपूर भेटीदरम्यान वादग्रस्त विधान केले होते. येशू ख्रिस्त हिंदू असल्याचा दावा त्यांनी केला.
रायपूर येथे पत्रकार परिषदेदरम्यान ते म्हणाले, "परदेशात येशू ख्रिस्ताची वैष्णव टिळक मूर्ती आहे. येशू ख्रिस्ताचे भारतात 10 वर्षे वास्तव्य आहे. त्यापैकी 3 वर्षे पुरीत घालवली आहेत.
त्यांचा शंकराचार्यांशी संपर्क होता. येशू ख्रिस्त वैष्णव पंथाचे अनुयायी होते. आरक्षणाच्या नावाखाली हिंदूंना अल्पसंख्याक बनवण्याचा प्रकार सुरू आहे.